“अश्लील व्हिडिओ” सोशल मीडियात एकच धुमाकूळ!

पुणे : आज दिवसभर अनेक पोस्ट वायरल होत होत्या, ज्यात गाडीतला अश्लील व्हिडिओ पाठवा. इनबॉक्स करा, मॅसेज करा अशीच चर्चा सुरू होती.
एकंदरीत सध्या देवी देवतांचा अवमान प्रकरण सुरू आहे. ठराविक विचारधारेचे स्वयंघोषित कीर्तनकार सुषमा आंधरे यांच्या विरोधात शिवीगाळ करणारे व्हिडिओ काढत आहेत. त्यांना प्रतिक्रिया सुद्धा सुरू आहेत
एक कीर्तनकार शिव्या कशा काय देऊ शकतात यामुळे एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. तेवढ्यात फेसबुक पोस्ट ने दिवसभर धुमाकूळ घातला, अश्लील व्हिडिओ ची चर्चा रंगली होती. नेमका कोणता व्हिडिओ असेल याची दिवसभर उत्सुकता सगळ्यांना लागली होती. तो व्हिडिओ पुढे आलेला नाही पण कॉमन्ड मात्र पहिला अशाच येत होत्या.
मागे औरंगाबाद सिल्लोड भागात एक अश्लील व्हिडिओ वायरल झाला होता त्यात दिसणारी महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. त्याच तर व्हिडिओची चर्चा नसेल ना अशी शंका अनेकांना येत आहे.
बघुया येणाऱ्या काळात आणखी काय काय बाहेर येतंय हा काळ बाहेर येण्याचा आहे. काही लपून राहील असं वाटतं नाही कारण अतीत खुप महत्वाचं झालं आहे. जुना इतिहास पुढे येऊ लागला आहे, मेलेले मुडदे जिवंत केले जात आहेत त्यामुळे हे भांडण सगळ्यांना भोंगळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण एकंदरीत आयुष्यात कुठे न कुठे काही ना काही घडलेलं असतं त्याचच भांडवल होणार हेच सत्य आहे!