पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी...
पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत.
-दिपक केदार
संपादक पँथरनामा
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना