Uncategorizedचळवळ
गप्प का? दलित, बौध्द मुलीचे हत्याकांड – बलात्कार सुरू आहेत – दिपक केदार

गप्प का? दलित, बौध्द मुलीचे हत्याकांड – बलात्कार सुरू आहेत. गृहमंत्री कधी देणार, महिला आयोग अध्यक्ष दलित मुलींना कधी भेटणार? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधी तुम्ही भूमिका घेणार आहात? कायद्याचा धाक का नाही? देश की बेटी सुरक्षीत का नाही? महाराष्ट्रात महिला सुरक्षीत का नाहीत? उत्तर द्या!