चळवळ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्मशाभूमीच्या मागणीसाठी भूम येते ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रमणी गायकवाड बसले सरणावर उपोषणाला

भूम : 75 अमृतमोहत्सवी वर्ष आणी आमची अवस्था ही आज सरणावर बसून आमरण उपोषण करण्याची आली. फक्त मेल्यानंतर आम्हाला कचऱ्यात, हागनदारीत न जळता आम्हाला स्वाभिमानाने अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी हक्काच्या सम्शानभूमिची नोंद करुन द्या, यासाठी आमरण उपोषणास सम्शानभूमितच सरणावर बसलो आहोत. जर संवेदना असतील तर आमची मागणी पूर्ण करा. जिवन्तपणी पण संघर्ष आणी मेल्यानंतर पण जळण्यासाठी संघर्षच…
ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड भूम येते आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा तात्काळ प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होत जाईल.