महाराष्ट्र
नितेश राणेवर प्रश्न विचारताच टिल्ल्या म्हणत दिलं उत्तर!

पुणे : आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी नितेश राणे यांनी धर्मवीर वादावर विचारलेल्या प्रश्नावर पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार स्टाईलने त्यांनी टिल्ल्या लोकांना मी उत्तर देत नसतो असे म्हणत अनुलेखाने मारले. माझे प्रवक्ते उत्तर देतील अशी कोपरखळी सुद्धा मारली.
नितेश राणे उद्या काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.