Uncategorizedचळवळ
ऑल इंडिया पँथर ने घेतली मदतीची धाव

विदर्भ राज्य अध्यक्ष मा. दादाराव ढोले यांच्या आदेशानुसार अंबीकापूर खामगाव तालुका बुलढाना जिल्हा वरून एक पिढीत पेशंटची नागपूर मेडिकल मधे पँथर्स ने केली मदत. पेशंट 2/8/22 तारखेला रात्री 10 वाजता मेडिकल मध्ये आलेले होते. डॉक्टरने त्यांना म्हटलं होतं की तुमच्या पेशंट चे ऑपरेशन चार दिवसा नंतर होईल जेव्हा ऑल इंडिया पँथर तीथे गेली ते ऑपरेशन चार दिवसानंतर न होता एकाच दिवशी त्यांच्या पूर्णपणे ऑपरेशन करून त्यांना 3/8/22 तारखेला त्यांच्या गावी पठवीन्यात आले मदतीसाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते…