चळवळ
ऑल इंडिया पँथर सेना दीक्षाभूमीराष्ट्र (विदर्भ) विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्ष जाहीर!

जयभीम पँथर्स,
ऑल इंडिया पँथर सेना तरुणांची अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम समूहाची सर्वात मोठी संघटना आहे. राज्यभर संघटन मजबूत आहे, वरील समूहाच्या रक्षणासाठी, मूलभूत प्रश्न व न्याय हक्कांसाठी अविरत संघर्ष करत आहेत. संघटनेची बांधणी मजबूत आहे, जिथे कुठे दलित अत्याचाराच्या घटना घडतील तिथे तात्काळ कार्यकर्ते पोहोचत आहेत. लढत आहेत आणि समाजाच्या रक्षणासाठी कायदेशीर आक्रमक लढा लढत आहेत. सदरील पदाधिकारी कार्यकारिणी हि दीक्षाभूमीराष्ट्र (विदर्भ) विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षांची आहे. अन्यायग्रस्त पीडित असतील, ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश करायचा असेल तर आपापल्या विभागातील जिल्हा अध्यक्षांना संपर्क साधावा.