मुंबईत ऑल इंडिया पँथर सेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुंबई : वसई शहर युवा कमिटी (वसई शहर युवा अध्यक्ष) आणि अनिकेत यांची ( वसई शहर युवा सचिव) पदी नियुक्ती करण्यात आली आहे कल्पेश (वसई शहर युवा उपाध्यक्ष) राजेश गुप्ता ( विरार शहर अध्यक्ष ) अमन (वसई शहर युवा उपाध्यक्ष) विशाल (वसई शहर युवा सचिव) शिवा (वसई शहर युवा संघटन) राज (वसे शहर सहसंघटक) वंश (सदस्य) आकाश (सदस्य) सोहेल (सदस्य) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑल इंडिया पँथर राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे साहेब यांच्या आदेशाने, मुंबई प्रदेश अध्यक्ष संदेश वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातुन दलित, शोषित, पीड़ित, वंचित, आदिवासी, मुस्लिम, बहुजन, यांच्या न्यायासाठी, हाक्कासाठी, करा. शहर तालुका, गांव पातळीवर संघटनेची बांधणी कराल. तसेच संघटनात्मक बांधणी करून ऑल इंडिया पँथर सेना ही आक्रमक आणि मजबूत कराल.
आपल्या पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस मन:पूर्वक सदिच्छा मुंबई संदेश वाघचौरे यांनी त्यांचे संघटनेत स्वागत केले. मनोज भाऊ खाडे पालघर जिल्हा अध्यक्ष, जावेद खान वसई विरार शहराध्यक्ष, युवराज चव्हाण पालघर जिल्हा संघटक, विशाल सूर्यवंशी वसई तालुकाध्यक्ष, जितेंद्र लोखंडे वसई-विरार महासचिव, हनीफ खाटीक वसई विरार उपाध्यक्ष, लेडी पँथर दुर्गा कांबळे वसई विरार शहर महिला अध्यक्ष, श्वेता सावंत वसई विरार महिला महासचिव यानी नियुक्तिपत्र देऊन निवड केली. राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचे हात बळकट करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.