चळवळ

ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी प्रगल्भ; करुणा मोकळ यांनी वही पेन वाटप केले!

संगमनेर : ऑल इंडिया पँथर सेनेच्या संगमनेर महिला तालुका अध्यक्ष करूनाताई मोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना वही पेन वाटप केली. नुकताच मराठवाडा संपर्कप्रमुख वैभव गायकवाड यांचा वाढदिवस संपन्न झाला यावेळी त्यांनी सुद्धा मोफत आरोग्य शिबीर व भव्य रक्तदान अभियान घेतले.

ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी सामाजिक उपक्रमातून गोरगरिबांना मदत करताना दिसत आहेत. यावरून ही संघटना प्रगल्भ आणि संवेदनशील असल्याचे चित्र दिसत आहे. याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!