चळवळ
चित्ते दिसले, लखिमपुर खिरीतील दोन दलित बहिणींचे हत्याकांड का दिसले नाही? दिपक केदार यांचा सवाल

पुणे : लखिम्पुर खिरी दोन दलित मुलींना एकाच फशाला लटकवेलेले चित्र मनाला सुन्न करणारे, मानवतेला काळीमा फासणारे घडले आहे. एकीकडे नरेंद्र मोदी चित्ते जंगलात सोडवण्यासाठी मध्यप्रदेश मध्ये गेलेत तिथे कॅमेऱ्याने त्यांनी चित्ते टिपलेले फोटो सोशल मीडियात वायरल झाले आहे. यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटर पोस्ट च्या माध्यमातुन टीका केली आहे.