Uncategorized

पँथर स्टूडेंट फेडरेशन च्या खामगाव शहर अध्यक्ष पदी -अजय सारसर

खामगाव : पँथर स्टूडेंट फेडरेशन हे अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, भटके विमुक्त, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम व सर्वच वंचित घटकांच्या शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी उभा राहिलेलं संघटन आहे. पॅंथर स्टूडेंट फेडरेशनचे प्रमुख दिपक भाई केदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात तरुण, विद्यार्थी संघटनेमध्ये सहभागी होत आहेत. दि. २८/०८/२०२२ रोजी पँथर स्टूडेंट फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष बंटी गव्हांदे यांनी खामगाव (जि. बुलढाणा) शहर कार्यकारणी जाहीर केली आहे.खामगाव शहर अध्यक्ष पदी अजय सारसर, महासचिव पदी कुलदीप राजपुत, उपाध्यक्ष पदी गोपाल घुले,भूषण सावदेकर, सचिव पदी अजय राठोड,सहसचिव पदी आयुष सुरवाळे, सरचिटणीस पदी अभिजित गव्हांदे, सहसरचिटणीस पदी अभिषेक तायडे, संघटक पदी सुमेध सावंग, सहसंघटक पदी प्रकाश निंबाळकर, कार्याध्यक्ष पदीअनिकेत गुजर, सहकार्याध्यक्ष पदी मंगेश बोरुडे, प्रसिद्धी प्रमुख पदी यश सदांशिव आणि साहप्रसिद्धी प्रमुख पदी आनंद लोखंडे यांची निवड करण्यात आली…

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!