चळवळ

ऑल इंडिया पँथर सेनेची सोलापूर शहर जिल्हा कार्यकारणी घोषित, शेकडो महिलांचा जाहीर प्रवेश

सोलापूर जिल्हा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक (भाई) केदार यांच्या दिशा निर्देशानुसार सोलापूर जिल्हा कार्यकारणी व नुतन पदाधिकारी यांची जाहीर. जिल्हा अध्यक्ष तानाजी (आण्णा) शिवशरण, जिल्हा महासचिव महेंद्र सिरसट, जिल्हा युवक अध्यक्ष शुभम क्षिरसगार, सोलापूर शहर अध्यक्ष सोहेल जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सिरसट, तालुका मोहोळ अध्यक्ष राजन सिरसट व विक्रम तिर्थे, योगेश सिरसट, लक्ष्मी जाधव, लक्ष्मी लोंढे, राहुल बेळ्ळेनवरु, मोहसीन शेख, कृष्णा बचुटे, अमर तिर्थे, याच्यां प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे संपन्न झाला.
सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष गौरी सिद्धाराम चन्नुरे, जिल्हा कार्याध्यक्ष सोना संतोष कटकधोंड, महिला शहर अध्यक्ष रेश्मा फारुख शेख, सोलापूर महिला शहर सचिव वंदना शंकर शेट्टी, मोहोळ महिला तालुकाध्यक्ष वैशालीताई अरविंद बनसोडे, अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष इस्माइल उस्मान आलंद यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष, तानाजी (आण्णा) शिवशरण, राजन शिरसाट यांनी नियुक्ती पत्र देऊन सर्वांचे स्वागत केले लवकरच भव्य मेळावा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!