राष्ट्रीय
ही होळी साजरी करण्याची पद्धत आहे का? : मार्कंडेय काटजू

दिल्ली : मार्कंडेय काटजू हे काउंसिल ऑफ़ इंडिया चे चेयरमैन व सुप्रीम कोर्टाचे जज राहिलेलं व्यक्तीमत्व आहे. त्यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विट अकाऊंट वरुन एक व्हिडिओ ट्विट केलाय ज्यात मुस्लिम महिलेला रंगाचे फुगे फेकून मारले जात आहेत. अशा व्हिडिओ त्यांनी अपलोड करून ही ही होळी साजरी करण्याची पद्धत आहे का? अशा घटनांनी आपली सर्वांचीच बदनामी केली आहे! असं खेदजनक मत त्यांनी व्यक्त केले आहे, याची दखल कुणी घेईल की नाही ही शंका आहे. येते हिंदु राष्ट्र निर्मितीची खुलेआम भाषा केली जाते जे व्हिडिओ वायरल होतायत असं कधीच या आधी या देशात घडलं नव्हतं. शेकडो व्हिडिओ या होळी च्या सणाला समोर आले आहे.