Uncategorized
सवर्ण समाजाच्या मेरिट वर प्रश्नचिन्ह!

दिल्ली : बागेश्वर नामक लोकांना लुटणार एक ठगेश्वर रसायन पैदा झालं आहे. अंधश्रद्धा, लुटमार करून लोकांना फसवले जात आहे. अशा प्रवृत्तीच्या मेरिटवर प्रो. रतनलाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशीच अवस्था राहिली तर इतिहास, वर्तमान काळ उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा सुद्धा त्यांनी ट्विट च्या माध्यमातून दिलेला आहे.