महाराष्ट्र
शीतल म्हात्रेनी केला; छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख!

मुंबई : आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्यावर निषेध म्हणून शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मातोश्री पेजवर आरोप करून पोलीस कार्यवाही करणार असल्याची धमकी सुद्धा दिली. एका महिलेला रोखण्यासाठी पुरुषी मानसिकता काय करू शकते याचा उलगडा त्यांनी केला. याच वेळी छत्रपती न लावता त्यांनी थेट शिवाजी महाराज अशा उल्लेख केला. भाजपशी संबंधित नेते हे जाणिवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख करतात का अशा प्रश्न पडला आहे. या व्हिडिओमध्ये नीट बघा थेट शिवाजी महाराज संबोधण्यात आले. शिवसेना प्रवक्ते असलेल्या शीतल म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हटले असते तर काय झालं असतं? प्रवक्त्या एवढी मोठी चूक कशी काय करतात?