दिपक भाई केदार यांच्या स्वाभिमान संघर्ष दिनानिमित्त कल्याण शहर महिला अध्यक्ष चंद्रकला ताई गाडे यांनी महापुरुषांचा प्रतिमा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे
पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी...
पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत.
-दिपक केदार
संपादक पँथरनामा
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना