सामाजिक

#रायगड: पाली:ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांच्याकडून 1000 वह्या वाटपाचा कार्यक्रम

ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय वाघोशी येथे वह्या वाटप केल्या.यावेळी खालापूर तालुका व खोपोली शहर शेकडो युवकांचा प्रवेश झाला उपस्थित रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश दादा गायकवाड, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मोहर जी कांबळे, सुधागड तालुका अध्यक्ष संदेश भालेराव, खालापूर तालुका अध्यक्ष विलास कांबळे. पनवेल तालुकाध्यक्ष दयानंद सरावते. पनवेल युवक अध्यक्ष कांबळे साहेब व कांबळे मॅडम सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!