कर्नाटक मध्ये ऑल इंडिया पँथर सेनेचा झंझावत, शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश!



भालकी : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे कैवारी संर्घषनायक, लोकनायक, लोकनेते, सन्माननीय आदरणीय दिपक केदार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
दलित, मुस्लिम, आदिवासी, वंचित, शोषीत, पीडीत, तसेच संविधानाचा लढा तीव्र करण्यासाठी, देशात पँथरचा झंझावतीला सुरूवात झाली आहे.
हा लढा स्वाभीमानाचा, एकनिष्ठतेचा, समतेचा लढा तीव्र करण्यासाठी आज भालकी तालुका कोषाध्यक्षपदी ऑल इंडिया पँथर सेनेच्या जिल्हा कमिटीच्या वतिने निवड करण्यात आली आहे.!
यावेळी तालुकाध्यक्ष मा.आकाश भावी कट्टे, तालुका उपाध्यक्ष मा.नेताजी बोलके, तालुका कोषध्याक्ष मा. कालिदास तांबरे यांची निवड करण्यात आली, यावेळी कार्यकर्त्यांनी इंडिया पँथर सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
कर्नाटक राज्यात लवकरच दिपक केदार यांची एंट्री होणार आहे त्या अनुषंगाने जोरात संघटन बांधणी सुरू आहे.