सामाजिक
#मुक्ताईनगर: भाई दिपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई नगर येथील सरकारी दवाखान्यात फळ वाटप…






आज पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त. मुक्ताईनगर येथे पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष लखन भाऊ पानपाटील यांच्या हस्ते सरकारी हॉस्पिटल मुक्ताईनगर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले त्या नंतर उपस्थित कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष शरद बावस्कर, ऊप जिल्हा अध्यक्ष प्रेम भाऊ तायडे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष लखन भाऊ पानपाटील, रावेर युवा तालुका अध्यक्ष जितू भाऊ इंगळे, कल्पेश सावकार, व तसेच आमचे सहकारी मित्र पिजे बोदडे, विशाल बोदडे निलेश मेढे, निखिल झनके, प्रेम इंगळे, कल्पेश इंगळे, व सर्व मित्रपरिवार उपस्थित होते