सामाजिक
# पूर्णा : दिपक भाई केदार यांच्या वाढ दिवसानिमित्त शासकीय रुग्णालय पूर्णा येथे फळ वाटपाचा कार्यक्रम..



ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त “शासकीय रुग्णालय पूर्णा” येथे डॉ गाडेकर व पँथर पदाधिकारी यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी गाडेकर,विलास जोंधळे,मराठवाडा संपर्क प्रमुख वैभव गायकवाड,पूर्णा तालुकाध्यक्ष हर्षद कापूरे, सचिन खंदारे, यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष निवृत्ती वाघमारे व डॉ. गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या