राष्ट्रीय
राष्ट्रपेक्षा धर्म मोठा नाही म्हणत ऑल इंडिया पँथर सेनेनी आक्षेप घेतला अखेर धर्म झेंडा उतरवा लागला…

#लातूर. मौ.तळेगाव (भो.)ता.देवणी. येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचा आजचा ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रध्वजाची आवहेलना करण्यात आली होती.
तरी ऑल इंडिया पँथर सेनेने दखल घेऊन काही तासातच ग्रामपंचायत ला धारेवर धरुन तत्काळ दखल घेण्यास भाग पाडले व राष्ट्रापेक्षा धर्म मोठा नाही हे दाखवुन दिले. असे क्रत्य होत असेल तर ऑल-इंडिया-पँथर-सेना कदापी खपवुन घेणार नाही.
ज्ञानेश्वर कांबळे तळेगावकर ता.अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना देवणी तथा ग्रा.सदस्य तळेगाव (भो.)