राजकीय
चड्डी रंग वादंग ; परुळेकरांची पोस्ट चर्चेत

पुणे : पुरस्कार वापसी प्रकरण अनघा लेले यांच्याशी निगडित आहे. 2009 साली सुषमा अंधारे नी केलेल्या चिकित्सा चर्चा विषय बनली आहे तर दीपिका पादुकोण यांचं पठाण सिनेमा अन् त्यातलं बेशरम रंग ऑरेंज बिकिनी चर्चा वादग्रस्त विषय म्हणून देशभर वादंग सुरू आहे.
या व्यापक वादात राजू परुळेकर या लेखकाने अतिशय मार्मिक फेसबुक व ट्विटर पोस्ट करून ब्राह्मणवादी पितृसत्ताक प्रवृत्ती ला उघडे पाडले आहे.
Raju Parulekar यांच्या वॉलवरुन :-अनघा लेले, सुषमा अंधारे, आणि दीपिका पदुकोण या तीन महिलांनी तीन वेगवेगळया क्षेत्रात पितृसत्ताक पुरुषप्रधान ब्राह्मणवादी तत्वज्ञानापुढे शरणागती पत्करली नाही.
त्यामुळेच ज्यांचे पूर्वज सावित्रीबाईंवर शेणाचे गोळे फेकत असत, त्यांचे वारस या तिघींवर खवळलेत.