Uncategorizedचळवळ
बौध्द मुलीची विष पाजून हत्याकांड घडलंय…

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी या घटनेला वाचा फोडली. आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, 376 कलम लावावे, राज्यातील प्रेम करणाऱ्याना संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी. स्वतंत्र मंत्रालयात खात खोलावे, सर्व तरुणांना सुरक्षीत करावे.
दलितांच्या “बेटी” भारताच्या “बेटी” नाहीत का? याद राखा, आम्ही खपवून घेणार नाहीत, तात्काळ जर कलम दाखल झाले नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल अशा इशारा त्यांनी दिला आहे.