धनगर समाजाच्या महिलांसह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी केला ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक पँथर दिपक भाई केदार यांच्या व महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांच्या आदेशाने व धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते व ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सौरभ सरोदे यांच्या नेतृत्वात काल बागलाण तालुका येथील सारदे गावाचे महिला उपसरपंच मीराताई देवरे व सारदे ग्रापंचायत सदस्य सौ प्रतिभा ताई देवरे यांचा सहा शेकडो कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पँथर सेनेत धांद्री लखमापूर येथे जाहीर प्रवेश करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सौरभ सरोदे धुळे जिल्हा महासचिव आनंद अमृतसागर धुळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बळसाणे धुळे जिल्हा निरीक्षक अशोक दादा करंजे धुळे जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंदवे धुळे युवा जिल्हा सचिव रोहित वाघ युवा जिल्हा उपाध्यक्ष यश बागुल तेजस पानपाटील व बागलाण तालुक्यातील धाद्री व सारदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते….