चळवळ
चेक-पोस्टवर्ती होणारी बेकायदेशीर लूट थांबवा

धुळे: जिल्यातील शिरपुर तालुका येथील हडाखेडा चेक पोस्ट महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर येथे ट्रक ड्राइव्हरांची सरासपणे बेकायदेशीर रित्या लुट चालू आहे क्षमते पैक्षा कमी वजनांच्या गाड्याचे आणि खाली गाडीचे देखील पैसे घेतले जातात हे सर्व ट्रॉफीक आरटीओ नियमावली च्या विरोधात बेकादेशीर पणे चेक पोस्ट वरिल अधिकारी पैसे घेतात यावेळी त्या ठिकाणी उपस्थित ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते, धुळे जिल्हा महासचिव आनंद अमृतसागर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बळसाणे,आकाश घोडे,गोरख अहिरे, वऑल इंडिया पॅंथर सेना धुळे जिल्हा युनिट