चळवळ
#नांदेड “भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन” नांदेड जिल्हा कचेरीवर पँथर धडकली

ऑल इंडिया पँथर सेना “भीमसैनिक बचाव ” राज्यव्यापी आंदोलन आज महाराष्ट्रात होत आहे. 14 मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष किरण फुगारे, जिल्हा अध्यक्ष सुरेश सावते इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.