सामाजिक
#शिंदखेडा : डाबली येथे जि. प शाळेत दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तके व पेन वाटप


राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. वस्ती शाळा, डाबली सर्व मुला-मुलींना बालभारतीचे पुस्तक व एक पेन वाटप करण्यात आली आयोजक,:- ऑल इंडिया पॅंथर सेना शिंदखेडा तालुका युवक अध्यक्ष समाधान मंगळे,सागर मोहीते, आनंद अमृतसागर, भाऊसाहेब बडसाणे सुशील रामराज्य, राकेश महाले धुळे जिल्हा युनिट