सामाजिक
#खामगाव : भाई दिपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्कीट वाटप…




ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघर्ष दीन म्हणून आज साजरा केला, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्या ला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि खामगाव मधील सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना केळ आणि बिस्कीट वाटून साजरा केला. या वेळी ऑल इंडिया पँथर सेना बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका खामगाव शहर कार्यकर्ते उपस्थित होते..