सामाजिक
#अकोला: दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले..






विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले. यांच्या मार्गदर्शनाखाली..आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा.. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.. व रुग्णांना विचारपूस करण्यात आली तुम्हाला कोणती अडचण असल्यास ऑल इंडिया पँथर् सेना सोबत संपर्क साधा.. यावेळी. अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सदांशिव.. अकोट तालुका अध्यक्ष उमेश तायडे.. अरुण तायडे.. विकास वानखडे संतोष शेरेकर. संतोष रामटेके.. आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..