चळवळ
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मुर्तीजापुर तालुक्यात बस डेपोवर आंदोलन…

अकोला : राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार.. महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सदांशिव, जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड अमोल तायडे, अकोट तालुका अध्यक्ष उमेश तायडे यांच्या उपस्थितीत ऑल इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा मुर्तीजापुर तालुक्यात बस डेपोवर आंदोलन दि.28/9/22 रोजि बुधवार ठीक 11 वाजता धरणे आंदोलन व निर्देशने करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या:
1.रामटेक मंदुरा मार्गे नवसाळ मार्गे बस सुरू करा.
2.मुर्तीजापुर मधापुरी मार्गे बस चालू करा.
.3.नवसाळ येथे बस थांबा.
- नवसाळ येथे अडणरी बस थांबा.
5..विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या अडचणी तवरीत मार्गी लावा..
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भीमसैनिकांनी उपस्थित रहावे. आशे अहवान तालुका अध्यक्ष मंगेश बागडे, शहराध्यक्ष धम्मा बागडे यांनी केले आहे….