चळवळ

राजस्थान घटनेचे निवेदन अमरावतीत दिले!

इंद्रकुमार मेघवाल चा मारेकरी यास फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि भंडारा कऱ्हाळमोड खेडेगाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्याबाबत. जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेना
शीतल ताई गजभिये (जिल्हा अध्यक्ष )
रूपेश कुत्तरमारे (युवा जिल्हा अध्यक्ष )
अतुल मसुले (शहर अध्यक्ष )
वर्षा आकोडे (शहर अध्यक्ष) महिला
प्रशांत कुकडे (शहर उपाध्यक्ष )
सरला गडलिंग (शहर उपाध्यक्ष )महिला
यश चक्रे (युवा शहर अध्यक्ष )
सनी गोंडाने (जिल्हा सरचिटणीस )
इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

शासनाने वरील प्रकरणांची दखल घ्यावा अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना अन्याय अत्याचार विरोधात अमरावती जिल्यात मोठे आंदोलन करणार आहे!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!