शैक्षणिक

स्वाधार योजनेचा निधि दया, औरंगाबाद समाजकल्याण आयुक्ताना ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन!

औरंगाबाद: ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तालय औरंगाबाद, येथे निवेदन देण्यात आले, की स्वाधार योजनेचा निधी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. पुणे आयुक्त कार्यालय येते आंदोलक उपोषणाला बसले आहेत त्यांना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी भेट देऊन हा विषय राज्यव्यापी केला आहे. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी तात्काळ औरंगाबाद येते निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र महासचिव सचिन बाबा तिवारी, जिल्हा अध्यक्ष अमोल, जिल्हा कार्यअध्यक्ष आकाश जंगले, पँथर स्टूडेंट मूव्हमेंट चे शहर पूर्व अध्यक्ष स्वप्नील कांबळे हे उपस्थित होते!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!