घातपात घडवून बौध्द तरुणाचे हत्याकांड; सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला ऑल इंडिया पँथर सेना

जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील #भोसा या गावामध्ये बौध्द तरुनं शरद बळे यांचा घात-पात करुन अत्यंत निर्दय पणे शेतीच्या वादावरुन हत्याकांड करण्यात आलं.परंतु पोलिस यंत्रणा सहकार्य करतांना दिसत नाही त्या ठिकाणी पिडीत कुटुंबाचा आक्रोश आहे,जनतेचा आक्रोश आहे,कार्यकत्यांचा आक्रोश आहे. हा सगळा आक्रोश पोलीसांना दिसत नाही का? प्रकरण धडपण्याचा पोलिसांनी कदापी प्रयत्न करु नये,आरोपींना तात्काळ अटक करुन कलम ३०२ Actraciti Act नुसार गुन्हा करावा अशी मांगणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.अजुन कीती बळी घेणार आमच्या आया-बहीणीचे,तरुणांचे,हे आता कदापी खपवुन घेतलं जानार नाही. तिथल्या SP,SYSP यांनी तात्काळ घटणा स्थळी जावुन पिडीत कुटुंबियांची भेट घ्यावी व कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरोपीला पकडुन धिड काडत अटक करावी अंन्यथा महाराष्ट्र रसत्यावर उतल्याशिवाय राहणार नाही.
आज ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमित भाई काकडे ( घाटावर ) भागवत भाई साळवे व असंख्य कार्यकत्यासह भोसा या गावात जावुंन पिडीत कुटुंबियांची भेट घेवुन सदर प्रकरणाची चौकशी केली व पिडित कुटुंबाला न्याय मिळुन देण्याची भुमिका मांडली,ऑल इंडिया पँथर सेना तुमच्या पाठीशी आहे घाबरण्याचं कारण नाही व तितल्या PI सोबत सविस्तर चर्चा करुन मांगणी केली आरोपीवरती Fir दाखल करुन आरोपींना दोन दिवसात तात्काळ अटक करा अंन्यथा ऑल इंडिया पँथर सेना मैदानात उतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला.
- अमित काकडे.
ऑल इंडिया पॅंथर सेना
जिल्हा अध्यक्ष बुलढाणा (घाटावर) - 8329536535