चळवळ

खामगाव ला पँथर जाहीर सभा!

खामगांव : बुलढाणा जिल्हा ऑल इंडिया पँथर सेनेचा बालेकिल्ला आहे. खामगाव ला संघटनेची मोठी ताकद आहे. दलित अत्याचार विरोधात आक्रमक पणे ही संघटना लढत आलेली आहे. गेल्या वर्षी नगरपरिषद मैदान येते लाखों अनुयायांची सभा संपन्न झाली आणि एकच चर्चा अवघ्या राज्यभर झाली होती.

डॉ. Babasaheb Ambedkar नामविस्तार दिन नुकताच झाला त्या अनुषंगाने 21 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजता नगरपरिषद मैदान येते पँथर जाहीर सभा आयोजित केलेली आहे. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी साजन बेंद्रे यांच्या भीम गीतांचा मोठा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. दिपक केदार मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रकाश धुंदळे, अतुल इंगळे, विनोद कळसकर, अजय गवई, बंटी गव्हांदे इत्यादींने केलेले आहे.

हा कार्यक्रम महत्वाचा असून ताकदीने कार्यकर्त्याने सामील होण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले यांनी केले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!