चळवळसामाजिक

आज लढलो तर टिकलो.. नाहीतर संपलो…
भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन

२९ जुलै २०२२

महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय

दंगलखोरांना क्लीनचिट?
मुख्यमंत्र्यांचे १२५ गुन्हे रद्द?
गृहमंत्र्यांच्या ठराविक जातसमूहाचे गुन्हे रद्द?
भीमसैनिकांनाच शिक्षा का?
जयभीमची घोषणा देत आंदोलन करणे गुन्हा आहे का?

भिमाकोरेगाव ३५००० भीमसैनिक आंदोलकांवरील गुन्हे राज्य सरकारने स्वतंत्र जीआर काढून रद्द करावे!

भीमसैनिक, विध्यार्थी, वृद्ध जेष्ठ, महिला निरपराधांचे गुन्हे रद्द करा!
• तामसा नांदेड २६ भीमसैनिकांची निर्दोष मुक्तता झालीच पाहिजे!
• कलम ३५३ चा गैरवापर थांबलाच पाहिजे!

आमची कायदेशीर हत्या थांबवा…

दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!