चळवळ

डरपोक पोंक्षेनी दहशतीची भाषा करू नये. भिमाकोरेगाव सिदनाक महारांचा शौर्य इतिहास आहे, येते कुणाचीच दहशत चालणार नाही!

डरपोक पोंक्षेनी दहशतीची भाषा करू नये. भिमाकोरेगाव सिदनाक महारांचा शौर्य इतिहास आहे, येते कुणाचीच दहशत चालणार नाही!
स्वतःची पोरगी विदेशात शिकायला पाठवून भारतातल्या बहुजनांच्या लेकरांचे डोके भडकवताना लाज वाटत नाही का? विचारांचा घाणेरडा “पोंक्षे कॅन्सर” भारत देशात पसरू नको. तुमचं “पिल्लू” पायलट करता अन् बहुजनांच्या लेकरांना दहशत पेरायला सांगून त्यांना दहशतवादी करता?
खोटं पेरू नका, इतिहास माफीचा आहे, तो तसाच दबलेला राहू द्या, इतिहासातले “मुडदे” बाहेर आले तर तुम्हालाही लेकीमागे येथून धूम ठोकावी लागेल.
येते सिदनाक महाराची अन् बलात्काऱ्याना गोळ्या घालणाऱ्या फुलनदेवीची कायम दहशत राहील. इतिहास आपोआप बोलत असतो, कारण तो इतिहास असतो.

असा खोचक सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. त्यांनी केलेली खरमरीत टीका सध्या सोशल मीडियात पसरत आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!