चळवळ
बौध्द – मातंग जर मोकळा सुटला तर कुणाच्या बापाला ऐकणार नाही! ऑल इंडिया पँथर सेनेच्या चंद्रमणी गायकवाड यांचा इशारा!

उस्मानाबाद : चार वर्षांच्या दलित चिमुरडीवर बलात्कार, बौध्द – मातंग समूहाने भुममध्ये आक्रोश मोर्चा काढला आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेनी उद्रेक झाला आहे. या आक्रोश मोर्च्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड मोठ्या ताकदीने सामील झाले होते. त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले की, आरोपीला फाशी झाली पाहिजे अन्यथा हा बौध्द – मातंग जर मोकळा सुटला तर कुणाच्या बापाला ऐकणार नाही असा इशारा त्यांनी दिला.