चळवळ
महाळशी येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रिय अध्यक्ष दिपक भाई केदार यांची भेट

बौध्द मुलीचे विष पाजून हत्याकांड म्हाळसी येते दीक्षा च्या घरी भेट दिली, वाशिम, रिसोड, हिंगोली, परभणी इत्यादी जिल्ह्यातून खेड्या गावातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने गावात आले होते. यावेळी तात्काळ भूमिका घ्या अन्यथा हिंगोलीत लाखो भीमसैनिक आणून मोर्चा काढणार…पँथर मैदानात उतरलाय आता आम्ही शांत बसणार नाही असे वक्तव्य ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी केले