चळवळ
लांडोर बंगला, लळिंग किल्ला, धुळे येते ऑल इंडिया पँथर सेनेची महासभा संपन्न झाली.



धुळे: येथे आज ऑल इंडिया पँथर सेनेची सभा संपन्न झाली,या वेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते, ॲड आण्णा जाधव , सुनील रामोशी महाराष्ट्र नेते, राहुल वानखेडे,महासचिव आंनद भाऊ अमृतसगर ,धुळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बळसाने,पॅंथर स्टूडेंट फेडरेशन धुळे जिल्हा अध्यक्ष आकाश भाऊ घोडे ,पॅंथर स्तुडेंट फेडरेशन धुळे जिल्हा उपाध्यक्ष गोरख भाऊ अहिरे यांच्या उपस्थितीत हि सभा संपन्न झाली