चळवळ
महामानवाच्या अस्मितेसाठी स्वतंत्र दिनी उपोषण सुरू – दिपक केदार

बीड, अंबाजोगाई : aaj स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सव साजरा होतोय.
अंबाजोगाईत ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते उपोषण करत आहे.
अंबाजोगाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे, दोन्ही ठिकाणी दारुंच्या बाटल्यांचा खच्च पडला आहे. अवैध धंद्यांचा, दारू पिण्याच्या अड्डा झाला आहे. साफसफाई नाही ही सुनियोजित विटंबना आहे. याविरोधात हे आंदोलन गेली तीन दिवस झाले उपोषण करत आहेत. त्यांच्या कार्याला जयभीम!
पैंथर लड़ेगा। पैंथर जीतेगा। असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. उपोषण कर्ते बाबा कांबळे, मनोज वैध्द, करण साळवे यांच्या तबीयतिला काही झाल्यास सरकार प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला