चळवळ
देशभक्ती आम्हाला शिकवू नका – दिपक केदार

देशभक्ती आम्हाला शिकवू नका…
कंबरेला मोठी चड्डी झाली म्हणून
त्याला करदुडा गुंडाळून उभा राहिलो ना,
शर्टला तांब्याने इस्त्री करून
उभा राहिलोच ना,
सारी शाळा गाव झाडून
फुपट्याने उभा आहेच ना…
देशभक्ती आम्हाला शिकवू नका…
कंबरेला मोठी चड्डी झाली म्हणून
त्याला करदुडा गुंडाळून उभा राहिलो ना,
शर्टला तांब्याने इस्त्री करून
उभा राहिलोच ना,
सारी शाळा गाव झाडून
फुपट्याने उभा आहेच ना…