चळवळ
शेकडो भीम सैनिकांचा ऑल इंडिया पँथर सेनेत जाहीर प्रवेश …….

धुळे : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष संघर्ष नायक पँथर दिपक भाई केदार यांच्या आदेशाने, धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांच्या उपस्थितीत शेकडो भीम सैनिकांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी धुळे शहर अध्यक्ष पदी आयु शुभम भाऊ पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यांच्या सह शेकडो भीम सैनिकांनी मोहाडी राजवाडा बुध्द विहार येथे प्रवेश करण्यात आला.
यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते, जि. महासचिव आनंद अमृतसागर शहर सचिव राकेश भाऊ बेडसे, जितेंद्र भाऊ भदाणे आदी उपस्थित होते…..