चळवळ
निळा जनउठाव महामोर्चात कर्नाटक गुजरातहून भीमसैनिक येणार!

मुंबई : निळा जनउठाव महामोर्चात कर्नाटक गुजरातहून भीमसैनिक येणार असल्याची माहिती ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे यांनी दिली.
ऑल इंडिया पँथर सेना देशव्यापी संघटना असून दलित अत्याचार विरोधात निघणाऱ्या सर्वात मोठ्या मोर्च्यात देशभरातून कार्यकर्ते येणार आहे. हा मोर्चा औरंगाबाद येते 30 स्पटंबर ला निघणार आहे. त्यामुळे पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे.