चळवळ
हक्काचं घर द्या म्हणत, पारधी आप्पा पवार मेला – दिपक केदार

बीड : पारधी समाजाचा आप्पा पवार बीड जिल्ह्यातील वासनवाडी गावातील होता. १२ दिवस कुटुंबासहित घरकुल च्या मागणीसाठी तो उपोषणाला कुटुंबासह बीड जिल्ह्याच्या कार्यालयावर बसला होता. उपोषण करताना तो तडफडून मेला याचा निषेध ऑल इंडिया पँथर सेनेनी केला आहे.