राष्ट्रीय

आरएसएस संघप्रमुख मोहन भागवत यांचा ट्विटर डीपी तिरंगा का नाही?

आरएसएस संघप्रमुख मोहन भागवत यांचा ट्विटर डीपी तिरंगा का नाही? इतरांसाठी तिरंगा आणि स्वतःसाठी भगवा, असली आडेलतटू भूमिका कशासाठी? 2001 ला आरएसएस मुख्यालयात घुसून ज्या तिघांनी तिरंगा झेंडा फडकवला त्यांना आरएसएस ने जेलमध्ये का पाठवले? 12 वर्ष कोर्ट कचेरी का करायला लावली? त्या तीन शुरवीराना आरएसएस मोदी सरकार सन्मानित करणार आहे की नाही? वैचारिक गुरू हर घर तिरंगा च्या बाजूने का दिसत नाही? तिरंगा मानला नाही म्हणून आज तरी आरएसएस माफी मागणार आहे की नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघप्रमुखांना पत्र पाठवून अमृत महोत्सव साजरा करण्याचे, सर्व मुख्यालय शाखा यावर झेंडा फडकवन्याचे आव्हान करावे!

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!