चळवळ
अपघाती महामार्ग, समृध्दी महामार्ग; 25 जण जाळून खाक!

बुलढाणा : सिंदखेडराजा जवळ विदर्भ नावाची लक्झरी जाळून खाक झाली. 25 माणसांची राख यात झाली. समृद्धी महामार्ग आता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातोय. आजवरचा त्या मार्गावरील सर्वात मोठा अपघात हा होता.
दिपक केदार यांनी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली देताना पोस्ट केली आहे.