चळवळ
खामगाव येते विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघतोय

खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी पँथर स्टूडेंट फेडरेशन रस्त्यावर…!!!
“विद्यार्थी आक्रोश मोर्चा”
मागण्या:-
१) तालुक्यातील सर्व गावांमधून विद्यार्थ्यांसाठी खामगावकडे येण्या-जाण्यासाठी बसेस उपलब्ध कराव्या.
२) बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर असणारे करण्यात यावे.
३) गाव, खेडेगावांमधील विद्यार्थ्यांकरिता “हाथ दाखवा बस थांबवा योजना” चालू करून विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणा पासून ते शाळे पर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात यावी.
मोर्चाचे ठिकाण:- डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पासून खामगाव डेपो पर्यंत
दिनांक:- 21 नोव्हेंबर 2022
वेळ:- सकाळी 11 वाजता
नेतृत्व:- पँथर स्टूडेंट फेडरेशन, खामगाव