चळवळ
देशाची राष्ट्रपती एक आदिवासी महिला झाली तरी पाटलाची गुर्मी जात नाही!

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार जतियतेवर तुटून पडले. तुफान भाषण एकदा ऐका अनेक मुद्द्यांवर केला हल्लाबोल हे बोलण्याची हिंमत कोणत्याच पुढाऱ्यांची नाही. पँथर डरकाळी काय असते ते ऐका…