चळवळ

27 एप्रिलला जळगाव जामोद येते दिपक केदार यांची जाहीर सभा

जळगाव जामोद : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांची जळगाव जामोद येते 27 एप्रिल 2023 रोजी भव्य जाहीर सभेचे आयोजन जोरात सुरू आहे.

प्रमुख मार्गदर्शक दिपक केदार, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र महासचिव सचिन तिवारी, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, महाराष्ट्र सरचिटणीस जीतेशभाई जगताप, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले, बुलढाणा जिल्हा प्रभारी राहुल वानखेडे हे या सभेचे आयोजक आहेत.

बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश धुंधले यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा ऑल इंडिया पँथर सेनेचा बालेकिल्ला आहे त्या अनुषंगाने सभेची चर्चा जोरात सुरू आहे!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!