चळवळ
गाव तिथे शाखा निर्माण करणार; नांदेड शहर अध्यक्ष माधव भालेराव

नांदेड : ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड शहर अध्यक्ष माधव भालेराव यांनी बोंढार हत्याकांड प्रकरणी मोठी आंदोलनात्मक भूमिका बजावलेली आहे.
जिल्ह्यातील दलित अत्याचार थांबवायचा असेल तर आता गावा गावात ऑल इंडिया पँथर सेना निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे.
नांदेड जिल्ह्यात गावा गावात पँथर शाखा स्थापन मोहीम हाती घेऊन ते संघटन बांधणी करणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
संघटनेत सामील होण्यासाठी माधव भालेराव नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष 9130547133 या नंबर वर संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केलेले आहे.